तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड
एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंबे
साक्षरता दर
जांभिवली ग्रामपंचायत गावातील सर्व नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहे.
ग्रामपंचायत गावातील पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवते.
जांभिवली (Jambhivali) हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. हे गाव पनवेल शहराच्या जवळ असून, रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.तसेच ग्रामपंचायत जांभिवलीला ऐतिहासिक ओळख आहे. ग्रामपंचायत जांभिवली हद्दीतील मौजे घेरा किल्ला माणिकगड येथील माणिकगड हा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला अजूनही आपले अस्तित्व टिकवून उभा आहे. जांभिवली येथील लघु पाटबंधारे विभागाचे धरण असून जांभिवली गावामध्ये उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामामध्ये शेती चे उत्पन्न घेण्यात येते. गावाचं नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम असून येथील शुद्ध हवा ही गावचे वैशिष्ट्य आहे. ग्रामपंचायत हद्दीतील एका गावामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चे कार्यक्षेत्र आहे, अशा प्रकारे ग्रामपंचायत हद्दीला औद्योगिक व पारंपरिक असे दोन्ही प्रकारे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
15 August 2025
लोकर्पण सोहळा – जांभिवली ता.पनवेल ग्रामसेविकालय कार्यालय व जि.प.शाळा
महत्वाचे दुवे
• ई-गव्हर्नन्स पोर्टल
• गाव नंबर ७/१२, ६३, मालमत्ता पत्रक व क-प्रति पाहणे
ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली
तालुका: पनवेल
जिल्हा: रायगड
पिन कोड: 410207
📞 कार्यालय फोन: 8007455244
📠 फॅक्स: NA
✉️ ईमेल: grampanachyatjambhivali@gmail.com
⏰ कार्यालयीन वेळ:
सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30